CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल “कॉन्स्टेबल/फायर” च्या विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. या पदासाठी 1130 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
CISF Recruitment 2024
🔴 पदाचे नाव – कॉन्स्टेबल/फायर
पदसंख्या – 1130 जागा
🔴 शैक्षणिक पात्रता -- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
🔴 वयोमर्यादा -- 18 – 23 वर्षे.
🔴 अर्ज शुल्क -- Rs. 100
🔴 अर्ज पद्धती -- ऑनलाईन
🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024
📢 CISF Recruitment 2024 Vacancy Details
🔴 पदाचे नाव -- कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)
🔴 पदांची संख्या -- 1130 पदे
📢 Education Qualification
🔴 आवश्यक शैक्षणिक पात्रता --या पदासाठी उमेदवार 12वी (विज्ञान) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
📢 CISF Recruitment 2024 Age limit
🔴 वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयामध्ये सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
📢 CISF Bharti 2024 Salary Details
🔴 पदाचे नाव -- कॉन्स्टेबल/फायर
🔴 वेतनश्रेणीकफ -- Pay Level-3 (Rs.21,700-69,100)
📢 Important Dates
🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. ⚠️
0 टिप्पण्या